🙏सेवा परमो धर्मः

आपल्या देणगीने
मुलांचं भविष्य

जीवन अंकुर बाल आश्रमातील मुलांच्या अन्न, निवारा, शिक्षण आणि औषधोपचारासाठी आपले योगदान अनमोल आहे. एक लहान देणगी देखील मोठा बदल घडवू शकते.

सुरक्षित देणगी
80G कर सवलत

UPI द्वारे देणगी

शुभ्रा आधार फाउंडेशन

शुभ्रा आधार फाउंडेशन logo
QR

UPI ID

bom260501339715@mahb

सक्रिय

आपल्या उदार देणगीमुळे आम्ही अधिक मुलांना निवारा, शिक्षण आणि पोषण देऊ शकतो. कृपया खालील बँक तपशील किंवा QR कोड वापरून योगदान द्या.

बँक तपशील

  • खातेदाराचे नाव

    शुभ्रा आधार फाउंडेशन

  • बँक

    बँक ऑफ महाराष्ट्र

  • खाते क्रमांक

    60340085322

  • IFSC कोड

    MAHB0001888

  • UPI ID

    bom260501339715@mahb

  • कर सवलत

    80G / 12A

पत्ता: सर्व्हे नं. ५२, काटे वस्ती, साळुंब्रे व गोडुंब्रे फाटा, सोमाटणे – कासारसाई रोड, ता. मावळ, जि. पुणे – ४१० ५०६

UPI / QR स्कॅन करा

कोणत्याही UPI ॲपमधून स्कॅन करा — GPay, PhonePe, Paytm, BHIM, Amazon Pay

Shubhra Adhar Foundation donation QR code

UPI ID

bom260501339715@mahb

UPI ॲप उघडा
देणगीसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏